Last modified on 15 November 2013, at 23:25

पुणे

मराठी: पुणे, पूर्वी 'पुनवडी' किंवा 'पूना' म्हणून ओळखले जाणारे, भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर लोकसंख्येनुसार भारतातील आठवे मोठे, तर महाराष्ट्रात मुंबईखालोखाल दुसरे मोठे शहर आहे.

English: Pune (Marathi: पुणे, pronounced [puɳeː]), formerly known as Punawadi or Poona, is a city in Indian state of Maharashtra. It is the eighth populous city in India and the second populous in the Maharashtra, after Mumbai.

प्रकाशचित्रे (Photographs)Edit

हेही पाहा (See also)Edit

SIH PED