कॉमन्स:आम्हास संपर्क करा/दानकर्ते
समस्या आशयाचा पुनर्वापर व्यक्ती दानदाते पत्रकारिता
|
विकिमिडिया कॉमन्स व त्याची सह संकेतस्थळे यांचे यजमानत्व यूनायटेड स्टेटस् स्थित,एक ना-नफा ना-तोटा तत्त्वाची संस्था, विकिमिडिया फाऊंडेशन करते.गूगल किंवा याहू समान संकेतस्थळांना, हजारो कर्मचाऱ्यांसह, हजारो विदागारांवर यजमानत्व आहे.आमचेकडे फक्त ८०० सर्व्हर्स आहेत व ~२८० कर्मचारी.याचा खर्च आम्ही दानामार्फत भागवितो-सामान्य जनतेमार्फत जवळपास सर्वच. जर आपण विकिमिडियाला दान करण्यास ईच्छुक असाल तर आपण तसे येथे करु शकता.जर, आपला पैसा कुठे जाणार, आम्ही कशावर तो खर्च करतो व आमच्या भविष्यातील योजना काय आहेत, या बद्दल काही प्रश्न असतील तर आपण ते येथे शोधू शकता.जर आपणास दान करण्यात काही समस्या उद्भवली तर, कृपया donate@wikimedia.org येथे विपत्र पाठवा. विकिमिडियाच्या सर्व्हर्सपैकी काही; आपले दान त्यांना सुरु राहण्यात मदत करेल.
|