File:Red festival of Maharashtra 06.jpg

Original file(6,000 × 4,000 pixels, file size: 6.5 MB, MIME type: image/jpeg)

Captions

Captions

Add a one-line explanation of what this file represents

Summary

edit
Description
मराठी: श्रीनाथ साहेबांचं चांगभलं ! सवाई सर्जाचं चांगभलं,चा जयघोष आणि लाल गुलाबी रंगाची आणि फुलांची उधळण करीत लाखो भाविकांनी गुलाल मारामारीचे रंग अंगावर घेत ११ दिवसांच्या नाथ म्हस्कोबा यात्रेची दुपारी २ वाजता उत्साहात सांगता केली. यावर्षी ३ लाखांहून अधिक भाविकांची विक्रमी गर्दी असल्याचे प्रमुख विश्वस्थ बाळासाहेब धुमाळ यांनी सांगितले.

मानकरी जमदाडे यांनी दीड वाजण्याच्या सुमारास देवांचे अंगावर रंगाचे शिंपण करताच भाविकांनी नाथ साहेबांचे चांगभलं च्या जयघोषाने अवघा देऊळवाडा दुमदुमला.आपल्या अंगावर लाल रंगाचे शिंपणाचे ४ थेंब पडावेत यासाठी भाविकांची प्राचीन गर्दी होती.

" पंचमी पासून सुरु झालेली भविष्यवाणी अर्थात भाकणूक आजही मारामारीच्या दिवशी तशीच झाली,मृगाचा हस्तांचा पाऊस ४ खंडात समाधानकारक पडेल,जनावरांनां पुरेसा चारा मिळेल असे मानकरी तात्या बुरुंगले व दादा बुरुंगले अशी भाकणूक यांनी केली.११ दिवसांच्या यात्रा काळात १५ ते २० लाख भाविक राज्यातून दर्शनासाठी आल्याचे सांगण्यात आले. धनगर समाज यात्रे साठी मोठ्या संख्येने आल्याने घोंगड्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली..

गुरुवार पहाटे मुख्य उत्सव मूर्तींची पूजा अर्चा होऊन धार्मिक विधी करण्यात आले. दुपारी १ वाजता सर्व मानाच्या पालख्या व काठ्यांचा लवाजम्यासह मंदिर प्रवेश झाला.कोडीत येथील मानाची सुवर्ण पालखीनेहि प्रवेश केला.यावर्षी बैलगाड्यांची संख्या लक्षणीय होती.मारामारीनंतर सर्व पालख्या आणि काठ्या आपल्या तळावर विश्रांतीसाठी परतीच्या प्रवासातही दाखल झाल्या.कोडितची पालखी वरपक्ष आणि लग्नानंतर वधू देवी जोगेश्वरी याना घेऊन नाथ म्हस्कोबा जातात हा भाव भाविकांच्या मनी असतो.म्हणून त्यांना निरोप देण्यासाठी आणि मुलगी जोगेश्वरी सासरी निघाली म्हणून वीर पंचक्रोशीतील

हजारो अबालवृद्ध भाविक भावपूर्ण निरोप देण्यासाठी उपस्थित असतात. देवस्थान ट्रस्ट.तहसील आणि महसूल प्रशासन,

सासवड पोलीस आणि आरोग्य विभाग,पोलीस मित्र आणि राज्य परिवहन महामंडळ,ग्रामस्थ यांच्या संयुक्त नियोजनातून

यात्रा सुरळीत पणे पार पडली.
Logo Wiki Loves Folklore This media has been taken in the country: India
Date
Source Own work
Author Islyaaa.

Licensing

edit
I, the copyright holder of this work, hereby publish it under the following license:
w:en:Creative Commons
attribution share alike
This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.
You are free:
  • to share – to copy, distribute and transmit the work
  • to remix – to adapt the work
Under the following conditions:
  • attribution – You must give appropriate credit, provide a link to the license, and indicate if changes were made. You may do so in any reasonable manner, but not in any way that suggests the licensor endorses you or your use.
  • share alike – If you remix, transform, or build upon the material, you must distribute your contributions under the same or compatible license as the original.


This image was uploaded as part of Wiki Loves Folklore 2023 photographic contest.
Other languages:

File history

Click on a date/time to view the file as it appeared at that time.

Date/TimeThumbnailDimensionsUserComment
current05:50, 26 March 2023Thumbnail for version as of 05:50, 26 March 20236,000 × 4,000 (6.5 MB)Islyaaa. (talk | contribs)Uploaded own work with UploadWizard

The following page uses this file:

Metadata