File:Suryaji Malusare.jpg

Original file(1,280 × 960 pixels, file size: 433 KB, MIME type: image/jpeg)

Captions

Captions

Add a one-line explanation of what this file represents

Summary

edit
Description
मराठी: क्रांती सूर्याचा डोंगर
छावण्यांन वर हल्ला करणे अशा प्रकारचे क्रांतिकारी कार्य करत असत, त्या वेळेस इंग्रज सरकार आणि त्याचे शिपाई सूर्याजींच्या मागावर असत, त्यावेळेस त्याचे भूमिगत  राहण्याचे ठिकाण हे या टेकडीवर असे. 

या टेकडीवर एका मोठ्या दगडाचे दोन भाग केलेले दिसतात त्यातील पुढील बाजूस असलेल्या दगडावर वजनदार दगडी झाकण आहे, या झाकणा खालीच ती ऐतिहासिक भूमिगत गुप्त बैठक व्यवस्था आहे. वरील दगडी झाकण अंदाजे २०० किलोच्या आसपास असावे. शत्रूची चाहूल लागताच सूर्याची या भूमिगत जागेत जात आणि हे वजनदार झाकण एका हाताने सरकवून घेत असत.

या टप्प्या बाबत वेगवेळ्या कथा बोलल्या जातात, सूर्याजी मालुसरे ह्यांना अदृश्य शक्ती प्राप्त होत्या, त्या शक्तींच्या आधारे ते अदृश्य होणे, पाण्यावर चालणे इत्यादी लीलया करत, त्यांनी इंग्रजांची लुटलेली रसद हि ते या टेकडी परिसरात ठेवत असत, ज्या कोणी या टप्प्यात प्रवेश केला त्याला पुन्हा बाहेर येणे शक्य झाले नाही. प्रचंड ताकदीचे असलेले सूर्याची गनिमी काव्यात अत्यंत चपळ होते ते कधीच शत्रूच्या हाती लागले नाही. अशा या महान व्यक्तीमत्वाबद्दल कोणतीही सरकारी नोंद नसल्याने त्याचे क्रांतिकारी जीवन लोकांन पर्यंत पोहोचू शकले नाही. आमच्या स्वाभिमानी वंशजानी देखील प्रसिद्धी किव्हा सरकारी ईनामा करीता कधी धडपड केली नाही. सूर्याजी मालुसरे यांचा क्रांतिकारी लढा हा इतिहासात नोंदवला गेला नसला तरी तो आजही या ठिकाणी सर्वश्रुत आहे.

आपण महाड येथून वरंध घाटाच्या दिशेने जाताना बारसगाव या ठिकाणी येताच तेथूनच शिवथर-घळ या समर्थ रामदासांच्या हातून दासबोधाची निर्मिती झाली ते प्रसिद्ध ठिकाणाकडे जाणारा रास्ता लागतो, या रस्त्यावरून थोड्या अंतरावर नदीवरील अरुंद छोटा पूल लागतो, पूल ओलांडताच गावडी या गावाची हद्द सुरु होते,
Date
Source Own work
Author Malusareyogesh

Licensing

edit
I, the copyright holder of this work, hereby publish it under the following license:
w:en:Creative Commons
attribution share alike
This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.
You are free:
  • to share – to copy, distribute and transmit the work
  • to remix – to adapt the work
Under the following conditions:
  • attribution – You must give appropriate credit, provide a link to the license, and indicate if changes were made. You may do so in any reasonable manner, but not in any way that suggests the licensor endorses you or your use.
  • share alike – If you remix, transform, or build upon the material, you must distribute your contributions under the same or compatible license as the original.

File history

Click on a date/time to view the file as it appeared at that time.

Date/TimeThumbnailDimensionsUserComment
current19:24, 9 June 2018Thumbnail for version as of 19:24, 9 June 20181,280 × 960 (433 KB)Malusareyogesh (talk | contribs)User created page with UploadWizard

The following page uses this file: