कॉमन्स:खाते विकसक

This page is a translated version of a page Commons:Account creators and the translation is 100% complete. Changes to the translation template, respectively the source language can be submitted through Commons:Account creators and have to be approved by a translation administrator.

खाते विकसक हा सदस्य गट नविन खाती उघडण्यावर असलेले तांत्रिक बंधन काढण्यासाठी तयार केला गेलेला आहे. या सदस्य गटाला noratelimit हे सदस्य अधिकार असतात, या अधिकाराच्या मदतीने सदस्य संपादने, पाने हलवणे आणि खाती उघडणे ही कामे इतरवेळी ज्या गतीने सोफ्टवेयर मुभा देते त्यापेक्षा खूप जास्त गतीने करू शकतात.

हे अधिकार फक्त प्रशासकच देऊ शकतात. म्हणून त्याची विनंती आपण Commons:Bureaucrats' noticeboard येथे करू शकता.

सध्या या सदस्यांना हे अधिकार आहेत (यादी).