Dr.Ketaki Modak Worked as a Vice-Principal in MES Garware College of Commerce (Autonomous), Pune for twelve years. She tries to acquaint the students with Marathi Wikipedia and other Marathi projects of Wiki like Wikisource, Wiktionary, Wikiquotes etc. Currently she is editor of Monthly Magazine namely Abhipsa (means Aspiration towards Divine), which is published from Puducherry, India.


डॉ. केतकी मोडक -

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे मराठी विषयाचे अध्यापन. तेथे बारा वर्षे उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते.

विकिपीडिया व अन्य बंधु-प्रकल्पांची विद्यार्थ्यांना तोंडओळख व्हावी व त्यांना त्यामध्ये योगदान करण्याची प्रेरणा मिळावी असा प्रयत्न करत असते.

पाँडिचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या 'अभीप्सा' मराठी मासिकाच्या संपादक म्हणून कार्यरत.