Commons:Wiki Loves Monuments 2023 in India/mr
५,७७३
images uploaded so far (Click to update)
Home
Jury
Organizers
Prize
Winners
FAQ
जगातील सर्वात मोठ्या छायाचित्रण स्पर्धेत सहभागी व्हा.
सूचना
ई-मेल सक्षम करा, जेणेकरून तुमच्याशी संपर्क साधता येईल.
छायाचित्रे काढताना कायद्याचे पालन करा.
पंचांचा निर्णय अंतिम आणि अपरिवर्तनीय असा विचारात घ्या.बक्षिसे
1st: 15,000 रुपये किमतीचे भेट व्हाउचर.
२रा: 11,000 रुपये किमतीचे भेट व्हाउचर.
३राः 8,000 रुपये किमतीचे भेट व्हाउचर.
...आणि इतर विजेत्यांसाठी आणखी बरेच काही...
पहिल्या दहा छायाचित्रांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाठविले जाईल.
स्पर्धेचे नियम
स्व-क्लिक केले आणि स्व-अपलोड केले
1 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अपलोड केले
स्मारकाची ओळख पटवणारे योग्य शीर्षक आणि वर्णन
प्रतिमा पुन्हा वापरण्यासाठी विनामूल्य परवाना
पाणचिन्हे नाहीत