Open main menu

कॉमन्स:लिंगभाव निरपेक्ष भाषेचा वापर

This page is a translated version of a page Commons:Use of gender neutral language and the translation is 44% complete. Changes to the translation template, respectively the source language can be submitted through Commons:Use of gender neutral language and have to be approved by a translation administrator.

Other languages:
Bahasa Melayu • ‎Deutsch • ‎English • ‎Esperanto • ‎Nederlands • ‎dansk • ‎français • ‎русский • ‎українська • ‎العربية • ‎मराठी • ‎日本語

ह्या पानावर विकिमिडीया कॉमन्सचे अधिकृत धोरण दिले आहे.

अनेक संपादकांनी हे धोरण स्वीकारलेले आहे त्यामुळे अशी अपेक्षा आहे की सर्वजण या धोरणाचे पालन करतील. काही लहान-सहान बदल या पानात केले जाऊ शकतात, परंतू मोठा बदल करताना समुदायाचे मत घेणे आवश्यक आहे. चर्चा पान या धोरणात मुलगामी बदल करण्यासाठीही येथेच चर्चा करणे अपेक्षित आहे.

Shortcut: COM:GNL· COM:GN

सर्वांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणे आणि टिकवण्यासाठी कॉमन्स समुदाय बांधील आहे. अशी कोणतीही खास इतर गरज नसेल तेव्हा, सर्व औपचारीक धोरणे, मार्गदर्शक तत्वे आणि माहितीची पाने ही लिंगभाव निरपेक्ष भाषेतच लिहिली जावी. भाषेत वापरली जाणारी लिंगभाव भारीत विशेषनामे आणि भाषेतले असे सर्व भाग ज्यांमूळे ज्यांना उद्देशून तुम्ही लिहित आहात त्यांच्या लिंगभावाविषयी अंदाज बांधले जातात ते टाळले जावेत.

हे लिंगभाव निरपेक्ष भाषेच्या वापराचे धोरण फक्त कॉमन्सवरील औपचारीक धोरणे, मार्गदर्शक तत्वे आणि मदत सारख्या पानांनाच लागू आहे. हे धोरण सदस्य चर्चापानांन आणि इतर चर्चापानांना लागू होत नाही, जरी त्या पानांचा बराचसा वापर मदतीसाठी होत असला तरीही, या धोरणाचा वापर वैयक्तिक सदस्यांद्वारे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी केल्या जाणार्या इतर जागांना लागू होत नाही.

काही भाषांमध्ये लिंगभाव निरपेक्ष भाषेचा वापर करणे कदाचित कठीण असेल. हे धोरण इंग्रजी भाषेतील मजकूराला पूर्णपणे लागू आहे: इतर भाषांसाठी जेवढे शक्य असेल तेव्हढे लागू करण्याचा प्रयत्न करावा, पण ते त्या भाषेतील मर्यादांचे भान राखूनच.

उदाहरणे

"जर तुम्हांला छायाचित्रकाराने काढलेले चित्र वापरायचे असेल तर, तुम्हांला सर्वात आधी तिची परवानगी घ्यावी लागेल".

  • Avoid. This makes an unwarranted assumption that the photographer is identifiable as female.

"If you want to use a photographer’s picture, please ask his permission first".

  • Avoid. This makes an unwarranted assumption that the photographer is identifiable as male.

"If you want to use a photographer’s picture, please ask his or her permission first".

  • Avoid. This makes an unwarranted binary assumption that the photographer identifies as either male or female. This is considered to be non-gender neutral and can appear unwelcoming to readers who identify as neither.

"If you want to use a photographer’s picture, please ask their permission first".

  • Better, but still to be avoided if possible. This uses the "singular they" type of construction which, although it has a long history in English, is a construction that some native speakers find uncomfortable. Readers whose first language is not English may find such language more difficult to understand because of the apparent conflict between "a photographer" (singular) and "their" (normally plural).

"If you want to use a picture, please ask the photographer for permission first".

  • Best. In most cases it is possible to recast the sentence to avoid using pronouns entirely.

"If you want to use Steve McCurry’s picture, please ask his permission first".

  • Fine. Here, the pronoun “his" is being used to refer to a specific photographer who is known to be male.

Useful sources

(Not part of the policy)